Ad will apear here
Next
शिवसेना-भाजप खासदार युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोर!
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली आहे. युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप खासदार आज पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. केंद्रीय  या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे खासदार उपस्थित राहणार आहेत.
सह्याद्री अतिथी गृहावर आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही बैठक होणार आहे.  केंद्राच्या अखत्यारित असलेले राज्यातील प्रकल्प तसंच अपूर्ण प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GXEMAY
Similar Posts
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
भाजप नगरसेविकेकडून हळदी कुंकू कार्यक्रमात सोन्याची नथ, रितू तावडे यांनी घाटकोपरच्या वार्ड क्र. 127 इथं हळदी कुंकू कार्यक्रमात सोन्याची नथ, साडी आणि भांडी देऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्षाला आता सुरुवात झाली आहे.   शिवसैनिकांनी भाजपा नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा
शिवसेनेची तयारी जोरात, भाजपची फरफट सुरुच! शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी युती होण्याची वाट न बघता, स्वबळाची तयारी सुरु केली असताना भाजपकडून कोणतीही ठोस तयारी दिसत नाही.  शिवसेना-भाजपमध्ये युतीसंदर्भात चर्चेचं गुऱ्हाळ अद्याप सुरुच आहे. एकीकडे चर्चा सुरु असल्याचे सांगत शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामाही प्रसिद्ध केला आणि 227 जागांसाठी उमेदवार यादीही तयार केली
शिवसेना - आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का? केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबई महापालिकेतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे म्हटले होते. यावरुन शिवसेनेने भाजपचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छ कारभारावरुन शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language